Video: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस; पैशांच्या उधळणीचा व्हिडिओ व्हायरल

Imtiyaz Jaleel Viral Video: विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही.
Imtiyaz Jaleel Viral Video
Imtiyaz Jaleel Viral VideoInstagram/@imtiazjaleelofficial

Imtiyaz Jaleel Latest News: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात पुन्हा चक्क नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता. (Imtiyaz Jaleel Viral Video)

पाहा व्हिडिओ -

जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com