इंधन दरवाढ, जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

महागाई विरोधात काँग्रेसचे सायकल रॅलीत मंत्री विश्वजित कदम यांनी सायकल चालवली आहे.
इंधन दरवाढ, जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली
इंधन दरवाढ, जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅलीविजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगली Sangali जिल्हा काँग्रेसच्या Congress वतीने मोदी सरकार मुळे इंधन दरवाढ आणि जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई Inflation विरोधात सायकल रॅली काढण्यात आली आहे. Cycle rally of Congress against inflation of essential commodities

हे देखील पहा-

सांगलीच्या काँग्रेस कमिटी पासून काढलेली ही रॅली सुरवात झाली ते मुख्य शहरातून स्टेशन चौकातील पेट्रोल पंपावर समाप्त करण्यात आली. या रॅलीत मंत्री विश्वजित कदम Vishwajit Kadam यांनी भाग घेत सायकल चालवली आहे. 

इंधन दरवाढ, जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली
रजनीकांत यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर; राजकीय पक्ष बरखास्त

एकीकडे कोरोनाने Corona सर्व सामान्य जनतेचे हाल झाले आहेत. त्यात इंधन दरवाढ आणि जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई केंद्र सरकारने वाढवल्या आहेत. त्यामुळे जनतेतून तीव्र उद्रेक होत आहे. याच निषेधार्थ आज सांगली मध्ये काँग्रेस ने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com