धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली

नागपूर महापालिकेमध्ये दीड वर्ष अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज बघणाऱ्या जलज शर्मा यांची धुळे जिल्हा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली
धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदलीSaamTv

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून गेल्या दीड वर्षांपासून कामकाज बघणारे संजय यादव यांची बदली झाली असून यांच्या जागी नागपूर महापालिकेमध्ये दीड वर्ष अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज बघणाऱ्या जलज शर्मा यांची धुळे जिल्हा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. Dhule Collector Sanjay Yadav transferred

हे देखील पहा -

धुळ्याचे मावळते जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या कार्यकाळामध्ये बरेच लहान-मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या काळामध्ये देखील जिल्हाधिकारी संजय जाधव यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असून कोरोनाला अटकाव घालण्यासाठी संजय यादव यांनी राबविलेल्या उपाय योजना महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांची बदली
निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत ओबीसी आरक्षण ?

नव्याने नियुक्त झालेले जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडून देखील धुळेकरांना मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com