Dhule: आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप

आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले.
Dhule: आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप
Dhule: आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटपभूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी Tribal बांधवांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी वाद्यावर आपली आदिवासी परंपरेचे प्रदर्शन करीत आदिवासी नृत्य सादर करीत आमदार मंजुळा गावित यांचे आदिवासी बांधवांनी स्वागत केले.

हे देखील पहा-

साक्री Sakri तालुक्यातील जैताने येथे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 पासून खावटी योजना शासनातर्फे आदिवासी नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे.

सोळाशे ते सतराशे आदिवासी बांधवांना या खावटी योजने मधून जवळपास दोन हजार रुपये आपल्या बँक अकाउंट वर जमा करण्यात आले आहे. तर दोन हजार रुपयांचे खावटी कीटच्या स्वरूपात आदिवासींना वाटप करण्यात आले आहे.

Dhule: आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीत वाढतोय ह्रदयविकाराचा धोका

प्रशासनातर्फे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी त्याचबरोबर आमदार मंजुळा गावित यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com