जप्‍त दुचाकींचा लिलाव; सात लाखाची बोली

जप्‍त दुचाकींचा लिलाव; सात लाखाची बोली
जप्‍त दुचाकींचा लिलाव; सात लाखाची बोली
Dhule NewsSaam tv

धुळे : धुळे शहर पोलिस ठाण्यामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये तसेच बेवारस आढळून आलेल्या दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात सात लाख रूपयांची (Dhule News) बोली लागली. (dhule news Auction of confiscated bikes A bid of seven lakhs)

धुळे (Dhule) शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत बेवारस आढळून आलेल्या जवळपास ११२ दुचाकी वाहनांचा आज महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सर्व नियम पाळत लिलाव पार पडला आहे. या लिलाव मध्ये जवळपास ७७ जणांनी सहभाग नोंदवला असता जवळपास सात लाख रुपयांपर्यंत हा लिलाव पार पडला. लिलावादरम्यान आलेल्या ७७ जणांनी बोली लावली होती. परंतु एस. जी. एंटरप्राइजेस या कंपनीस सर्वाधिक बोली लावल्यामुळे सात लाख रुपयांमध्ये या सर्व ११२ दुचाकी देण्यात आल्या आहेत. लिलाव प्रक्रिया पार पडत असताना अप्पर (Police) पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com