Dhule News: जुन्‍या पेन्शन योजनेसाठी साखळी आंदोलन

जुन्‍या पेन्शन योजनेसाठी साखळी आंदोलन
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी (Dhule News) आंदोलकांनी घोषणाबाजी केली. (Letest Marathi News)

Dhule News
Dhule News: मुंबई– आग्रा महामार्गावर लुटमारीचा प्रयत्‍न; दोन ट्रकवर केली दगडफेक

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने आज जुनी (Dhule) पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी साखळी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी एन. पी. एस. हटाव या मागणीचे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील बॅनर झळकावन्यात आले. संघटनेच्या कर्मचारी पदाधिकारी व सभासदांनी घोषणाबाजी करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे बघायचे मिळाले आहे. यात महिला कर्मचाऱ्यांची देखील लक्षणीय उपस्थिती बघावयास मिळाली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com