हरतालिकेला महिलांचे मागणे; कोरोना संकट जाऊ दे..

हरतालिकेला महिलांचे मागणे; कोरोना संकट जाऊ दे..
हरतालिकेला महिलांचे मागणे; कोरोना संकट जाऊ दे..

धुळे : धुळ्यात देखील वरून राजाची कृपा असू दे आणि कोरोनाच संकट जाऊ दे असे म्हणत पार पडली महिलांची हरतालिका. (dhule-news-hartalika-prey-Women's-demand-and-prey-Let-the-corona-crisis-go)

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी हरतालिकेचा सण आज सर्वत्र साजरा केला जात आहे. धुळ्यात देखील महिलांनी आज उपवास करीत हरतालिकेचा सण साजरा केला आहे. महादेवाच्या पिंडीला नैवेद्य त्याचबरोबर विविध प्रकारची फुले पत्री वाहुन पूजा केली आहे.

हरतालिकेला महिलांचे मागणे; कोरोना संकट जाऊ दे..
सावधान.. रुग्णवाढ देतेय तिसऱ्या लाटेचे संकेत

बळीराजासाठीही मागणे

धुळ्यातील महिलांनी महादेवाची पूजा करताना यंदा धुळ्यामध्ये पावसाचे खूप कमी प्रमाण असल्यामुळे शेतकऱ्यांना सहन करावे लागलेले नुकसान भरून निघूदे आणि वरूण राजाने पुढील काळात चांगली हजेरी लावून जलसाठे भरून येऊ दे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ दे असं साकडं यावेळी हरतालिकेचा पूजेदरम्यान महादेवाकडे महिलांनी घातले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com