Dhule: मनसे आंदोलक, पोलीसांमध्ये झाली झटापट

मनसे आंदोलक, पोलीसांमध्ये झाली झटापट
Dhule
DhuleSaam tv

धुळे : धुळे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार भोंग्यांविरोधात शहराच्या विविध भागात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना रोखत असताना पोलिस व मनसे (MNS) आंदोलकांमध्‍ये झटापट झाली. (dhule news MNS protesters clash with police)

धुळ्यात (Dhule) ठिकठिकाणी मनसेच्‍या कार्यकर्त्यांनी भोंगा विरोधात आंदोलन छेडले. भोंगे हाता घेवून हनुमान चालिसा पठन करण्यापुर्वी आंदोलकांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यावेळी मनसेच्‍या पदाधिकारींनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करीत शहराच्या विविध भागात निदर्शने केली. पोलिसांनी (Police) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असतांना पोलिसांत व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्याचे दिसून आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com