BJP News: पंतप्रधानांबाबतच्‍या पंजाबमधील घटनेचा निषेध; धुळ्यात मानवी साखळी
Dhule BJP saam tv

BJP News: पंतप्रधानांबाबतच्‍या पंजाबमधील घटनेचा निषेध; धुळ्यात मानवी साखळी

पंतप्रधानांबाबतच्‍या पंजाबमधील घटनेचा निषेध; धुळ्यात मानवी साखळी

धुळे : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेचा धुळ्यात आज निषेध करण्यात आला. धुळ्यात मानवी साखळी तयार करून भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. (dhule news Protest against the incident in Punjab regarding the PM modi)

Dhule BJP
Corona News: कोरोनाचा सुधारित ‘प्रोटोकॉल’; आठवड्यातच रुग्ण होतोय बरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Panjab) दौरा दरम्यान घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज धुळे (Dhule) शहरातील क्यूमाईन क्लब परिसरामध्ये भाजपतर्फे मानवी साखळी तयार करून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. यावेळी निषेध करतांना जमलेल्या शेकडो भाजपच्या (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंजाब सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जाणीवपुर्वक केल्‍यावर आरोप

देशाच्या पंतप्रधान पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसतर्फे जाणीवपूर्वक दुर्घटना घडवून आणण्याच्या हेतूने हा सर्व प्रकार घडवून आणला असल्याचा आरोप देखील यावेळी भाजपच्या निषेध करत्यांनी या वेळी व्यक्त केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com