बस सुरु होण्याचा धसका; दोघांना ह्रदयविकाराचा झटका, एकाचा मृत्यू

बस सुरु होण्याचा धसका; दोघांना ह्रदयविकाराचा झटका, एकाचा मृत्यू
बस सुरु होण्याचा धसका; दोघांना ह्रदयविकाराचा झटका, एकाचा मृत्यू

धुळे : एसटी बस सुरू होणार या बातमीच्या धक्क्याने दोन आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचे झटके आले. यात एकाचा मृत्यू झाला आहे. (dhule-news-st-bus-service-start-news-shock-two-employee-heart-attack-one-death)

एसटी प्रशासनाच्या दबावतंत्राचा धसका घेऊन धुळे व जळगाव या ठिकाणच्या दोघा आंदोलकांना हृदयविकाराचे झटके आले आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात धुळ्यातील 40 वर्षीय चालक एसटी आंदोलकास हृदयविकाराचा झटका आला असून आंदोलकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पाचोरा आगारातील दिलीप महाजन यांचा धुळ्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com