चोरी झालेल्या लोखंडी रॉडसह चोरटा ताब्‍यात; अन्‍य साथीदारांचा शोध सुरू

चोरी झालेल्या लोखंडी रॉडसह चोरटा ताब्‍यात; अन्‍य साथीदारांचा शोध सुरू
Dhule News
Dhule NewsSaam tv

धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या एमआयडीसी परिसरातील एका लोखंडी रॉडच्या गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात लोखंडी रॉड चोरी (Theft) गेल्याची घटना उघडकीस आली होती. याचा शोध घेत पोलिसांनी (Police) चोरट्यांना ताब्‍यात घेतले आहे. (Dhule Today News)

Dhule News
अनोळखी नंबरवरून महिलेच्‍या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ; पोलिसात तक्रार

सदर चोरी संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात (Dhule News) तक्रार दाखल करण्यात आली होती. या चोरीचा तपास करत असताना तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले जवळपास 56 हजाराहून अधिकच्या किंमतीचे लोखंडी रॉड हस्तगत देखील केले आहे. ताब्यात घेतलेल्या चोरट्याने त्याच्या आणखी चार साथ साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे कबूल केले असून मोहाडी पोलीस आता फरार चौघा चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com