बनावट देसी कट्टासह दिवसभर फिरला, मात्र नंतर पोलिसांनी पकडला

बनावट देशी कट्टा घेऊन, फिरणाऱ्या एका युवकाला अकोल्यातील अकोट फ़ैल पोलिसांनकडून अटक करण्यात आली आहे.
बनावट देसी कट्टासह दिवसभर फिरला, मात्र नंतर पोलिसांनी पकडला
बनावट देसी कट्टासह दिवसभर फिरला, मात्र नंतर पोलिसांनी पकडला जयेश गावंडे

अकोला : बनावट Fake देशी कट्टा घेऊन, फिरणाऱ्या एका युवकाला अकोल्यातील Akola अकोट फ़ैल Akot पोलिसांनकडून Police अटक arrested करण्यात आली आहे. हा तरुण अकोला शहरातीलचं साधना चौक़ामधील रहिवासी आहे. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले असले, तरी तो रस्त्याने देशी कट्टा घेऊन का फिरत होता? याची स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

हे देखील पहा-

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अकोला शहराच्या जवळच असलेल्या आपातापा रस्त्यावर एक तरुण कंबरेला देशी बनावट कट्टा बांधून फिरत होता. हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. शेख यासीम या शेख नाझीम असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बनावट देसी कट्टासह दिवसभर फिरला, मात्र नंतर पोलिसांनी पकडला
बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या तरुणाला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या

त्याच्याजवळ असलेले बनावट देशी पिस्तुल Pistol पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांना त्याच्याजवळ एक देशी कट्टा तसेच एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. या कारवाईनंतर एकच चर्चा रंगली आहे. कंबरेला देशी कट्टा बांधून हा तरुण नेमकं काय करु इच्छित होता? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com