शेतकऱ्याच्या मृत्यूने डोर्लीत खळबळ; नातेवाईकांचा घातपाताचा संशय

या घटनेमुळे डोर्ली परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूने डोर्लीत खळबळ; नातेवाईकांचा घातपाताचा संशय
Farmer's Dead Body Found in FarmSaam Tv

- संजय राठाेड

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथील एका शेतकऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना (incident) उघडकीस आली आहे. विलास गौरकार असे या शेतक-याचे (farmer) नाव आहे. या घटनेमुळे डोर्ली परिसरात खळबळ उडाली आहे. (yavatmal latest marathi news)

विलास गौरकार यांनी त्यांच्या शेतात (farm) भुईमूग लागवड केली आहे. त्यामुळे ते शेतात जागली करण्यासाठी गेले होते. ते शेतातून उशिरा पर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याची शाेधा शाेध सुरु केली.

Farmer's Dead Body Found in Farm
Crime: जयभीम चौकात दोन गट भिडले; १ युवक मृत्यूमुखी, २ जखमी, १० जणांवर गुन्हा दाखल

नातेवाईकांना विलास हे शेतात पडल्याचे दिसून आले. त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला. दरम्यान विलास यांचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Farmer's Dead Body Found in Farm
नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तासगावातील ट्रकला अपघात; २ गंभीर जखमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.