Solapur: ST विलीनीकरणासाठी शेतकऱ्याने घातलं सोलापूर ते तुळजापूर लोटांगण
Solapur: ST विलीनीकरणासाठी शेतकऱ्याने घातलं सोलापूर ते तुळजापूर लोटांगणविश्वभूषण लिमये

Solapur: ST विलीनीकरणासाठी शेतकऱ्याने घातलं सोलापूर ते तुळजापूर लोटांगण

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही अनिल पाटील यांनी अशाच पद्धतीचं लोटांगण घातलं होत.

सोलापूर : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST workers' agitation) दिवसेंदिवस चिघळतच चाललं आहे. यावर अद्याप ठोस उपाय निघालेला नाहीये. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरपूरचे प्रगतिशील शेतकरी अनिल पाटील यांनी ST चे राज्यशासनात विलीनीकरण व्हावं या मागणीसाठी चक्क सोलापूरच्या रुपाभवानी मंदिरापासून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरापर्यंत लोटांगण घ्यायला सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

सोलापूर ते तुळजापूर हे 46 किलोमीटरचे अंतर लोटांगण घेत ते पार पाडणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही त्यांनी अशाच पद्धतीचं लोटांगण घातलं होत. त्यामुळे अनिल पाटील यांच्या या हटके आंदोलनाची सध्या सोलापुरात चर्चा सुरू आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com