Solapur Fire News : टेक्सटाइल कारखान्याला आग; मशीनसह टॉवेल्स जळून खाक, लाखाेंचे नुकसान

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
solapur fire news, irabatti textiles solapur
solapur fire news, irabatti textiles solapursaam tv

Solapur Fire News : सोलापूर (Solapur) येथील कुंभारी रोडवरील विजयनगर येथील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या इराबत्ती टेक्सटाइलला (irabatti textiles) रात्री आग (fire) लागली. या आगीत लाखाे रुपयांचे नुकासन झाले आहे. (Maharashtra News)

solapur fire news, irabatti textiles solapur
Nira River News: शेतकऱ्यांनी निरेचा कालवा फोडला

या आगीत कारखान्याच्या तळमजल्यावरील सर्व कच्चा आणि तयार माल, मशीन जळून खाक झाले आहे. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५० पाण्याच्या गाड्यांचा वापर झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

solapur fire news, irabatti textiles solapur
Saam Impact : जल जीवन मिशन भ्रष्टाचार प्रकरण; जिल्हा परिषदेच्या अधिका-यांसह कर्मचा-यांना शिस्तभंगाची नाेटीस

या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या (fire brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अग्निशामक दलाच्या जादा गाड्या बोलवत पाण्याचा सर्व बाजूंनी फवारा करण्यात आला. या आगीत पीफओ मशीन, टेरी टॉवेल, कच्चा व पक्का माल आदी माल जळून खाक झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com