५ संशयित आराेपी पळाले; गृहमंत्र्यांच्या दौऱ्यातच Satara पाेलीस दलावर ओढावली नामुष्की

गेले दाेन दिवस सातारा जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते दाै-यावर आले आहेत.
saam breaking news logo
saam breaking news logosaam tv

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील औंध येथून पाच संशयित आराेपींनी आज (साेमवार) पहाटे पाेलीस ठाण्यातून धूम ठाेकली आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक मातब्बर सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पाेलीस दलावर (satara police) नामुष्की ओढावली आहे. (satara latest marathi news)

औंध (aundh), उंब्रज (umbraj), वडूज (vaduj) येथील विविध गुन्ह्यात तसेच ३९५ कलम (दरोडा) अंतर्गत गुन्ह्यात पाच संशयित आराेपींना ताब्यात घेण्यात आले हाेते. हे पाच संशयित आराेपी पहाटे पोलीस ठाण्यातून पळाले आहेत.

saam breaking news logo
Priyanka Mohite: साता-याच्या प्रियांका मोहितेची कंजनजंगा माेहिम फत्ते

एकाच कोठडीत पाच जणांना ठेवले हाेते. त्यांनी कोठडीचा दरवाजा तोडून पलायन केल्याचे समजते. दरम्यान यावेळी पोलिसांना मारहाण झाल्याची चर्चा ? रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

saam breaking news logo
Nashik: शरद पवारांपासून राज्य वाचवण्याची हीच ती वेळ : सदाभाऊ खाेत
saam breaking news logo
लिलावतीतून बाहेर पडताच नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना दिले Open Challenge

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com