पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पायी परिक्रमा

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पंचगंगा नदीची पायी परिक्रमा करणार आहे
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पायी परिक्रमा
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पायी परिक्रमाSaam Tv

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या flood victims विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना Swabhimani Shetkari Sanghatana पंचगंगा नदीची Panchganga river पायी परिक्रमा करणार आहे. माजी खासदार MP राजू शेट्टी Raju Shetty यांच्या नेतृत्वाखाली आजपासून या अनोख्या आंदोलनाला सुरवात होणार आहे. या आदोलना मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही मागण्या Demands आहेत.

हे देखील पहा-

कोल्हापूर Kolhapur जवळील चिखली Chikhali या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिराचे दर्शन घेऊन, पंचगंगा नदीकाठावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते निघणार आहेत. रविवारी 5 सप्टेंबर दिवशी नृसिंहवाडी Nrusinhwadi या ठिकाणी या परिक्रमेची सांगता करून जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पायी परिक्रमा
ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

काय आहेत प्रमुख मागण्या-

-पूरग्रस्तांना 2019 प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी

- आवश्यकता असलेल्या गावांचे पुनर्वसन व्हावे

- काही गावासाठी तात्पुरत्या छावण्या उभारण्यात याव्यात

- पूरग्रस्त भागातील मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी

- पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी भरघोस मदत मिळावी

- पूरग्रस्त भागातील नदीवरील पुलांची उंची तातडीने वाढवावी

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com