Gadchiroli: कुरेखेडात भाजप, मूलचेरात एनसीपी- सेना, धानाेरात काॅंग्रेसचा फडकला झेंडा

राज्यातील विविध जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीची मतमाेजणी बुधवारी पार पडली.
gadchiroli
gadchiroli saam tv

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमाेजणीस (Gadchiroli Nagar Panchayat Election Result 2022) प्रारंभ झालेला आहे. कुरेखेडा नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टीस स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मूलचेरा येथे एनसीपी आणि शिवसेना यांच्या आघाडीस सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. काेरची आणि धानाेरात काॅंग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. नगरपंचायत निवडणुकांचे (Nagar Panchayat Election) निकाल हाती येत हाेते तसे विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लाेष करीत हाेते. (Nagar Panchayat Election Result 2022 Live)

कुरखेडा नगरपंचायत एकूण जागा १७

भाजपला (bjp) बहुमत

भाजप 9

शिवसेना 5

राष्ट्रवादी 0

काँग्रेस 3

इतर 0

मूलचेरा नगरपंचायत एकूण जागा 17

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडी करून लढले होते. त्यांना एकत्रित बहुमत मिळाले आहे.

भाजप  1

शिवसेना 4

राष्ट्रवादी 7

काँग्रेस 0

इतर 5

gadchiroli
Satara Breaking News: गर्भवती वनरक्षक महिलेस मारहाण; माजी सरंपचासह पत्नीला अटक

कोरची नगरपंचायत एकूण जागा 17

काँग्रेसला सर्वाधिक जागा

भाजप 6

काँग्रेस 8

राष्ट्रवादी 1

शिवसेना 00

अपक्ष -2

धानोरा नगरपंचायत एकूण जागा 17

भाजप 2

शिवसेना –

राष्ट्रवादी –

काँग्रेस 10

इतर

gadchiroli
Crime: युवतीचे अश्लिल छायाचित्र तयार करुन मागितले २० लाख; महिलेसह काेळीवर गुन्हा नाेंद

जिल्हा गडचिरोली एकूण 9 नगरपंचायती 

एकूण जागा 153

निकालातील पक्षीय बलाबल

काँग्रेस 39

भाजप 36

रा. कॉ. 27

शिवसेना 14

इतर 36

भामरागड येथील एक निकाल अद्याप लागलेला नाही.

edited by : siddharth latkar

gadchiroli
Breaking: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com