ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल
ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल
Prakash AmteSaam tv

गडचिरोली : ख्यातनाम समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप व खोकल्‍याचा त्रास होत असल्‍याने त्‍यांना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल केले असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. (gadchiroli news social worker Dr Prakash Amte hospitalized in pune)

पुण्यात विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश आमटे हे आले होते. या दरम्‍यान डॉ. आमटे यांना तीव्र ताप आणि खोकल्‍याचा (Gadchiroli News) त्रास जाणवू लागल्याने त्‍यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्‍या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. प्रकाश आणि आमटे कुटुंबियांशी सध्या संपर्क साधू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com