पाच...सहा...सात...आठ गणपतीचा थाटमाट; सिंधुदुर्गात गणरायाचा गजर

पाच...सहा...सात...आठ गणपतीचा थाटमाट; सिंधुदुर्गात गणरायाचा गजर
kokan

सिंधुदुर्ग : गणपती बाप्पा माेरया...या जयघाेषात काेकणवासीय kokan डाेक्यावर गणेशाची मुर्ती घेऊन आपआपल्या घरी जात आहेत. काेराेनाचे संकट असले तरी नियमांचे पालन करुन नागरिक बाप्पाचे धडाक्यात स्वागत करताना दिसत आहेत. ganeshotsav-2021-kokan-sindhudurg-trending-news-sml80

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा ६८ हजार ३१३ गणेशमुर्तींचे घराेघरी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. याबराेबरच ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आज सकाळपासून सिंधूदूर्ग जिल्ह्यात काेकणवासीयांची बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरु हाेती.

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com