काेराेनाचे संकट टळू दे! सदाभाऊंची गणरायाच्या चरणी प्रार्थना

काेराेनाचे संकट टळू दे! सदाभाऊंची गणरायाच्या चरणी प्रार्थना
sadabhau khot

सांगली : देशावरील कोरोनाचे covid19 संकट लवकरात टळू दे अशी प्रार्थना आज गणरायाकडे केल्याचे आमदार सदाभाऊ खोत sadabhau khot यांनी सांगितले. ते म्हणाले काेराेनामुळे आपल्यावर संकट आले. अनेकांचे अर्थचक्र थांबले. नागरिकांनी या संकटावर मात करीत पुन्हा उभारी घेतली आहे. परंतु हे संकट पुर्णतः टळू देत अशी मागणी गणरायाच्या चरणी केली आहे.

राज्यात गणेशाेत्सवास ganeshotsav 2021 आज दिमाखात प्रारंभ झाला आहे. घराेघरी गणरायाचे आगमन धुमधडाक्यात केले जात आहे. गणपती बाप्पा माेरया मंगलमुर्ती माेरया या जयघाेषात भाविक गणरायाचा गजर करीत आहेत.

sadabhau khot
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

आमदार सदाभाऊ खोत यांच्या सांगली येथील वाळवा तालुक्यातील ‪इस्लामपूर निवासस्थानी आज गणरायाचे आगमन झाले. आमदार खाेत यांनी सकाळी विधिवत गणरायाचे पूजन करून त्याची प्रतिष्ठापना केली. यावेळी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कुटुंबांनी बाप्पाचे आगमन साध्या पद्धतीने केले. काेराेनाचे संकट टूळ देत अशी प्रार्थना गणरायाला केल्याची माहिती खाेत यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com