Beed: परळीत पंकजा मुंडेंचा गरबा... (पहा व्हिडीओ)

पंकजा मुंडे यांनी लुटला गरब्याचा मनमुराद आनंद
Beed: परळीत पंकजा मुंडेंचा गरबा... (पहा व्हिडीओ)
Beed: परळीत पंकजा मुंडेंचा गरबा... (पहा व्हिडीओ)Saam Tv

बीड: दसऱ्याला Dussehra राज्यात पार पडणाऱ्या तीन दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष असते. पहिला म्हणजे नागपूरच्या Nagpur संघ मुख्यालयात होणारा दसऱ्याचा कार्यक्रम. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी होणार म्हणजे भगवान भक्ती गडावर Bagvan Garah होणारा पंकजा मुंडेंचा Pankja Munde दसरा मेळावा. तर तिसरा म्हणजे शिवसेनेचा Shivsena Mumbai मुंबईमध्ये होणारा दसरा मेळावा. पंकजा मुंडे दसरा मेळाव्यासाठी परळीत Parali Beed आल्या आहेत. त्यांनी यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. त्यांच्या या गरब्याचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

तर, यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटलाय. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

काल (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले होत. यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पंकजा मुंडे यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचा एक दिवस राहिला असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर पंकजा मुंडेंनी गरब्याचा मन मुराद आनंद लुटला आहे.

Beed: परळीत पंकजा मुंडेंचा गरबा... (पहा व्हिडीओ)
Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)

कोरोना प्रादुर्भावामुळे मागच्या दोन वर्षांपासून सगळे कार्यक्रम हे ऑनलाईन पद्धतीने झाले. मोठे निर्बंध दसरा मेळाव्यावर मोठे निर्बंध आले होते. मात्र यावर्षी मुंबईमध्ये Mumbai शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात Shanmukhananda Hall Mumbai होणार आहे. तर तिकडे पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. आता पुन्हा दसरा मेळावा निमित्त पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.