सोलापुरातील कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे लोट

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० ते ३५ गाड्या दाखल झाल्या आहे.
सोलापुरातील कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे लोट
Solapur FireSaamTv

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. ही आग काल संध्याकाळी लागली होती. पण अजुनही आग धुमसत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० ते ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हे देखील पाहा

अचानक लागलेल्या या आगीमुळे गोंधळ उडाला. सर्वत्र आगीच्या धुराचे लोट परसले आहेत. अग्निशमन दलाच्या ३० ते ३५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. परिसरात प्रचंड प्रमाणात धुराचे लोट पसरले असून धुरामध्ये कचऱ्याचे विषारी वायू असण्याची देखील शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.