Belapur: शेलार कुटुंबियांवर काेसळला दुखाचा डाेंगर; ९ वर्षीय नमश्रीचा झाला मृत्यू

बेलापूर येथील गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरात जोरदार स्फोट झाला हाेता.
Belapur: शेलार कुटुंबियांवर काेसळला दुखाचा डाेंगर; ९ वर्षीय नमश्रीचा झाला मृत्यू
girl passes away near belapur taluka shrirampur in gas leakage incident nagar newssaam tv

नगर-श्रीरामपूर : गॅस गळतीमुळे स्फोट झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज (साेमवार) मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर (shrirampur) तालुक्यातील बेलापुर (belapur) येथे शशिकांत शेलार यांच्या घरात चार दिवसांपूर्वी गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता. (girl passes away near belapur taluka shrirampur in gas leakage incident nagar news)

girl passes away near belapur taluka shrirampur in gas leakage incident nagar news
Bronx Fire: न्यूयॉर्क शहरातील आगीत ९ मुलांसह १९ मृत्यूमुखी; ध्वज अर्ध्यावर घेतले

या घटनेत शशिकांत अशोक शेलार (वय ४३), ज्योती अशोक शेलार (वय ३८), यश अशोक शेलार (वय १६), नमश्री अशोक शेलार (वय ९) हे चौघे जण जखमी झाले हाेते. शेलार कुटुंबीय भाडेकरू म्हणून रहात होते.

स्फाेट झाला त्यादिवशी जखमींना रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यामधील नमश्री हिचा मृत्यू झाला आहे. शेलार कुटुंबियांवर दुखाचा डाेंगर काेसळला आहे.अधिक तपास बेलापूर पोलीस (police) ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com