Gram Panchayat Election Result 2022 : साता-यात शिंदे गटाची बाजी, भाजपचा वरचष्मा; राष्ट्रवादीला घरघर

आज सकाळपासून ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमाेजणी सुरु हाेती.
satara , gram panchayat election result , ncp , bjp
satara , gram panchayat election result , ncp , bjpsaam tv

Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत सातारा (satara) जिल्ह्यात भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे. त्यापाठाेपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला (ncp) निवडणुकीत यश मिळालं आहे. आज एकेक ग्रामपंचायतीचे निकाल समजताच उमेदवारांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत जल्लाेष करताना दिसत हाेते.

सातारा जिल्ह्यातील पळसावडे ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली. येथे भाजपने यश मिळविले आहे. याबराेबरच वेणेखोल येथे (अंशता: बिनविरोध) भाजपनं यश मिळविलं आहे. तसेच वाई तालुक्यातील बालेघर या ठिकाणी (कॅटेगरीमध्ये) असल्यामुळे निवडणूक लागलेली नाही. या ठिकाणी (आधीची सत्ता राष्ट्रवादी काॅंग्रेसची आहे.

दरम्यान सद्यस्थिती ग्रामपंचायतींवर भाजप (4, दाेन बिनविराेध), शिंदे गट (शिवसेना) दाेन तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसनं दाेन ठिकाणी वर्चस्व सिद्ध केले आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसला यश मिळालेलं नाही.

Edited By : Siddharth Latkar

satara , gram panchayat election result , ncp , bjp
Nishi Singh Passed Away: ‘तेनाली रामा’ तील कलाकाराचं झालं निधन; मनाेरंजनसृष्टीवर शाेककळा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com