Nanded: गुंडोपंत दापक्यात हळदीच्या कुकरचा स्फोट; १ ठार, ४ गंभीर जखमी

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
haldi cooker explodes
haldi cooker explodessaam tv

नांदेड : नांदेड (nanded) जिल्ह्यात हळदीच्या कुकरचा (haldi cooker) स्फोट (explode) होऊन एक तरुण शेतकरी ठार झाला तर चार जण जखमी (injured) झाले आहेत. मुखेड (mukhed) तालुक्यातील गुंडोपंत दापका या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. (mukhed latest marathi news)

सुनिल मारकवाड असं मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेत अनिता दापकेकर, ओम दापकेकर, बळीराम बाऱ्हाळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उदगीरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

haldi cooker explodes
Breaking News: तारापूर औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीस आग

हळद शिजवत असताना कुकरमधून पाणी बाहेर येत असल्याने कुकरचा वाॅल तपासत असताना स्फोट झाला. हा स्फोट एवढा भिषण होता की कुकर फुटून हजार फुट दुरवर फेकला गेला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

haldi cooker explodes
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात
haldi cooker explodes
Solapur: प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल; खंडणी मागितल्याचा ठपका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com