Maharashtra: आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण; बीडचे दाेन शिक्षक निलंबित

दरम्यान या कारवाईने घोटाळेबाज शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.
beed teachers suspended
beed teachers suspendedsaam tv

बीड : आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या बीडच्या दोन्ही शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दणका दिला आहे. पवार यांनी संबंधित शिक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. (health department paper leak case two teachers suspended from beed)

उद्धव प्रल्हाद नागरगोजे (सहशिक्षक, जि.प.प्रा.शा. कुक्कडगाव, ता . बीड) आणि विजय नागरगोजे (सहशिक्षक काकडहिरा, ता. बीड) (beed) असे निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. या दोघांचाही आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याने पुणे सायबर (cyber) विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली हाेती. (beed teachers suspended)

beed teachers suspended
Rajnath Singh: यांना काेराेनाची लागण

त्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोन्ही शिक्षकांना (teacher) सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान या कारवाईने घोटाळेबाज शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.

edited : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com