Ratnagiri News : भोस्ते नदीवरील पूल झाला कमकुवत; प्रशासनाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

सद्यस्थितीला केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.
ratnagiri, khed, bhoste river
ratnagiri, khed, bhoste riversaam tv

- जितेश काेळी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भोस्ते नदी पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. हा पूल कमकुवत झाल्याने या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम विभागाने घेतला आहे. (Heavy Vehicles Banned On Bhoste Bridge)

खेड तालुक्यातील शिव, आष्टी, निळीक, कोंडीवली या गावांना जोडणारा खेड शहराला (city) जोडणारा जगबुडी नदीवरील हा पूल आता धोकादायक बनत चालला आहे. मुंबई-गोवा महामार्ग व खेड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग म्हणून ओळखला जातो. (Maharashtra News)

ratnagiri, khed, bhoste river
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' च्या मतमाेजणीस प्रारंभ

अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश काढल्याने या पुलावरून (bridge) सद्यस्थितीला केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

ratnagiri, khed, bhoste river
Mumbai Ahmedabad Highway : पुलावरून पडून पुण्यातील बाईकस्वाराचा मृत्यू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com