चाळीशीवर स्थिरावलेल्‍या तापमानात दोन अंशाने वाढ

चाळीशीवर स्थिरावलेल्‍या तापमानात दोन अंशाने वाढ
चाळीशीवर स्थिरावलेल्‍या तापमानात दोन अंशाने वाढ
TemperatureSaam tv

हिंगोली : एप्रील महिन्‍याच्‍या मध्‍यांतरापासून राज्‍यात उन्‍हाच्‍या झळा जाणवत आहेत. राज्‍यात उष्‍णतेची लाट देखील दोन वेळेस आली. यात गेल्‍या आठ दिवसांपासून ४० अंशावर स्थिरावरलेला पारा (Temperature) आता वर चढू लागला आहे. यात दोन अंशाने वाढ होवून पारा ४२ अंश सेल्‍सीअसवर पोहचला आहे. (hingoli news increase of two degrees in the temperature)

Temperature
Sangli: शॉर्टसर्किटने आग; आठ गाळे, मोटरसायकली जळून खाक

हिंगोलीत (Hingoli) तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून चाळीस सेल्सिअस अंशावर असलेला उन्हाचा पारा आता 42 वर पोहचला आहे. यामुळे उष्माघातांच्या रुग्णांमध्ये वाढ देखील झाली आहे. दरम्यान वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक चक्क सायंकाळी दैनंदिन कामे करण्यासाठी घराच्या बाहेर पडत आहेत.

रस्‍ते निर्मनुष्‍य

नागरिक सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र हिंगोली शहरात पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक बाजारपेठा व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com