'त्या' सुवर्ण दिवसाची मी वाट बघतोय - खासदार उदयनराजे भोसले

भविष्यात कास तलावात पर्यटकांसाठी बोटिंग आणि प्रेक्षक गॅलरी उभारणार
'त्या' सुवर्ण दिवसाची मी वाट बघतोय - खासदार उदयनराजे भोसले
'त्या' सुवर्ण दिवसाची मी वाट बघतोय - खासदार उदयनराजे भोसलेओंकार कदम

सातारा - भाजपचे खासदार उदयनराजे भोसले BJP MP Udaynraje Bhosale यांनी कास धरणाच्या उंची Kas dam Hieght वाढवण्याच्या कामाची आज सकाळी पाहणी केली. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम हे अंतिम टप्प्यात असून हा महत्वकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला असून पुढील 50 वर्ष सातारा शहरातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही.(I am looking forward to 'that' golden day - MP UdayanRaje Bhosale)

हे देखील पहा -

तसंच हे काम करत असताना आपल्याला आर्थिक पाठबळ लागतं, ते जसजसं मिळालं तसं आपण काम पुर्ण केलं शिवाय लवकरात लवकर काम होईल मात्र त्यासाठी गडबड करणार नाही कारण ते लॉंग लाईफ Longlife काम आहे. उद्घाटन सोहळा सर्व अधिकार वर्गाच्या उपस्थितीत घेणार असल्याच सांगत त्या सुवर्ण दिवसाची मी वाट बघत असल्याचे वक्तव्यं खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.

'त्या' सुवर्ण दिवसाची मी वाट बघतोय - खासदार उदयनराजे भोसले
महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप

लवकरच हे काम पूर्ण होणार असून सातारा शहर वासीयांना स्वच्छ पाणी देण्याचे आम्ही वचन दिले आहे. भविष्यात कास तलावात पर्यटकांसाठी बोटिंग आणि प्रेक्षक गॅलरी Audience Gallery उभारण्यात येणार आहे. अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com