कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे

गुटखा प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.
कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे
कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडेSaamTvNews

बीड : गुटखा प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आरोप सिद्ध झाल्यास कायमस्वरूपी राजकारणातून संन्यास घेईल. असा दावा केला आहे.

हे देखील पहा :

केज पोलीस ठाणे हद्दीत आढळलेल्या गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणात शिवसेनेकडून त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आलीय. मात्र, खांडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून, न्यायालयाने कायमस्वरूपी क्लिनचीट दिली असल्याचे म्हटले आहे. पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप, यावेळी खांडे यांनी केलाय.

कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!
कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!
कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईल - कुंडलिक खांडे
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video

कोर्टात आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल, कोणत्याही व्यासपीठावर येणार नाही. असा दावा देखील खांडे यांनी केलाय. तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख पदासाठी जुन्या शिवसैनिकांनी लॉबिंग देखील सुरू केलीय. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com