हवामान तज्ज्ञांचे पावसाबाबत महत्वाचे संकेत; जाणून घ्या काय होणार?
हवामान तज्ज्ञांचे पावसाबाबत महत्वाचे संकेत; जाणून घ्या काय होणार?Saam Tv

हवामान तज्ज्ञांचे पावसाबाबत महत्वाचे संकेत; जाणून घ्या काय होणार?

जाणून घ्या काय होणार?

अकोला : पावसाने Rain ४ ते ५ वर्षांची अनियमिततेची परंपरा दरवर्षीपणे यावर्षी देखील कायम राखली गेली आहे. जूनच्या २ आठवड्यातच मान्सूचे आगमन झाले आहे. पावसाचा जोर नसल्याने, जिल्ह्यामध्ये अजूनदेखील सरासरी पर्जन्यमान गाठलेल नाही. २ ते ३ दिवसांपासून जिल्ह्यामध्ये district तुरळक प्रमाणात पावसाने सुरुवात केले आहे. Important signs rain from meteorologistsdvj97

आर्द्रताही जास्त प्रमाणात वाढली आहे. परंतु, अजून देखील पावसाची अनियमितता कायम राहिलेली आहे. पुढील आठवड्यामध्ये तुरळक व मध्यम पावसाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. यावर्षी योग्यवेळी मान्सूनचे आगमन आणि सामान्य पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जूनच्या २ आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.

हे देखील पहा-

परंतु, तुरळक हजेरीनंतर पावसाने परत दांडी मारली होती. स्थानिक हवामान Weather बदलानुसार काही विभागात कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. मात्र, खरिपासाठी पुरक पावसाची शेतकऱ्यांना अजून, देखील प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील आठवड्यामध्ये देखील मान्सूनने लहरिपणाचा चांगलाच अनुभव दिला होता. Important signs rain from meteorologistsdvj97

हवामान तज्ज्ञांचे पावसाबाबत महत्वाचे संकेत; जाणून घ्या काय होणार?
मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जाणून घ्या

कमी दाबचे क्षेत्र गुजरात Gujarat किनारपट्टी लगत स्थिर असल्यामुळे, राज्यामध्ये सर्वत्र स्थानिक स्वरूपामध्ये तुरळक पावसाची उपस्थिती राहणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये देखील तापमान वाढलेले आणि वातावरण दमट होते. मान्सूनचा जास्त पाऊस हा अरबी Arabic समुद्रावर बरसत राहिला आहे. यापुढे देखील काही दिवस पावसाची अनियमितता राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com