पालिकेत राडा; सेना, मनसे, विकास आघाडीचे इस्लामपूर बंदचे आवाहन

पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सात जणांना ताब्यात घेतले हाेते.
islampur
islampur

सांगली islampur bandh latest news : मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ आज (गुरवार) इस्लामपूर शहर बंद ठेवावे असे आवाहन विकास आघाडी, शिवसेना आणि मनसे (mns) यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यास संमिश्र प्रतिसाद लाभला आहे.

islampur
मावळ्यांनाे! पाच दिवस रायगडावर प्रवेश बंदी; जाणून घ्या दिवस

पालिकेत बुधवारी झालेल्या सभेत भुयारी गटार योजनेच्या कामावरुन दाेन गटात राडा झाला हाेता. त्यानंतर काहींनी विकास कामात मुख्याधिकारी अडथळा आणताहेत असा ठपका ठेवत त्यांच्या दालनासमाेर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सात जणांना ताब्यात घेतले हाेते.

दरम्यान शहराचा विकास खूंटला जात असल्याचे म्हणणे मांडत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीच्या निषेधार्थ विकास आघाडी, शिवसेना, मनसे यांच्यावतीने इस्लामपूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले गेले. त्यास स्थानिकांनी प्रतिसाद देत आपआपली दुकाने बंद ठेवली आहेत.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com