दुचाकी दगडावर आदळल्‍याने तरुणाचा जागीच मृत्‍यू

दुचाकी दगडावर आदळल्‍याने तरुणाचा जागीच मृत्‍यू
दुचाकी दगडावर आदळल्‍याने तरुणाचा जागीच मृत्‍यू
AccidentSaam tv

जळगाव : धावती दुचाकी घसरुन दगडावर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्‍यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री अकराच्‍या सुमारास अभियांत्रिकी वाजता गोदावरी महाविद्यालयाजवळ (Accident) घडली. (jalgaon accident news young man died on the spot after his two wheeler collided with a rock)

Accident
अवघ्या १३० रूपयांच्‍या उधारीने घेतला जीव

कुसुंबा (ता. जळगाव) गुलाब बाविस्कर हा एमआयडीसी परिसरातून दुचाकीने महामार्गाकडे जात होता. या दरम्‍यान गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ दुचाकी घसरली. यात काही अंतरावर असलेल्‍या दगडावर जाऊन दुचाकी आदळली. त्यामुळे गुलाब यांच्या डोक्याला छातीला मार लागला.

दवाखान्‍यात येण्यापुर्वीच मृत्‍यू

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी (Police) घटनास्थळी येत गुलाब यास शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. खिशातील आधारकार्ड व मोबाईलवरून मृतांची ओळख पटली. यानंतर त्‍याच्‍या परिवाराला माहिती देण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.