अनोळखी नंबरवरून महिलेच्‍या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ; पोलिसात तक्रार

अनोळखी नंबरवरून महिलेच्‍या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ; पोलिसात तक्रार
Jalgaon Crime News
Jalgaon Crime NewsSaam tv

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या गृहिणीला अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ तसेच फोटो पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताकडून या महिलेचा विनयभंग करण्यात आल्या प्रकरणी (Cyber Police) सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (Jalgaon Crime News)

जळगाव (Jalgaon) सायबर पोलिसात दिलेल्‍या तक्रारीनुसार पिडीत महिलेच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने १५ जुलैला अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविला. तसेच व्हॉईज मेसेसेज व रेकॉर्डींग पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. व्हिडीओ मॅसेज पाठवणारा मोबाईल (क्र. 9822609563) वरुन महिलेच्या नातेवाईकांना फोटो शेअर करुन महिलेची (Crime News) बदनामी केली असून पिडीतेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुध्द विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com