मिटकरींच्या पुतळ्याला चप्पल मार आंदोलन; धरणगावात ब्राह्मण समाजाचे आंदोलन

मिटकरींच्या पुतळ्याला चप्पल मार आंदोलन; धरणगावात ब्राह्मण समाजाचे आंदोलन
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी इस्लामपूर येथे ब्राह्मण समाजाबाबत अपशब्द वापरून भावना दुखावल्या. यामुळे आज जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरांमध्ये ब्राह्मण समाजाच्यावतीने मोर्चा काढत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या पुतळ्याला चप्पल मारत तीव्र आंदोलन केले. (jalgaon news Dharangaon hitting slap the statue of amol Mitkari)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका कार्यक्रमामध्ये इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत अपशब्द वापरत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध व्यक्त (Jalgaon News) करण्यासाठी ब्राह्मण समाजाच्यावतीने धरणगावात मोर्चा काढत अमोल मिटकरी यांच्या पुतळ्याला चप्पल मारो आंदोलन केले यामध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com