मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना
Chandrakant Patil News, Jalgaon Latest Marathi News
Chandrakant Patil News, Jalgaon Latest Marathi NewsSaam tv

जळगाव : जिल्‍ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे विधान परिषदेचे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज पहाटे मुक्ताईनगर येथील घरी आले होते. फोन आल्यामुळे ते तात्काळ मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले असल्याची माहिती त्यांच्या पत्‍नी यामिनी पाटील यांनी दिली आहे. (jalgaon news Muktainagar MLA chandrakant Patil left for Mumbai again)

Chandrakant Patil News, Jalgaon Latest Marathi News
आता फक्त ‘वेट अँड वॉच’ची भूमिका; एकनाथराव खडसे

महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एका एका आमदारांच्या मताला खूप मोठी किंमत मानली जात आहे. आज (Muktainagar) मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) विधान परिषदेचे निवडणूक संपल्यानंतर मुलाची तब्येत बिघडल्यामुळे पहाटे घरी आले होते. घरी आल्‍यानंतर काही तासच थांबले. त्यानंतर त्यांना फोन आल्यामुळे पुन्हा ते तात्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले. असल्याची माहिती त्यांच्या पत्‍नी यांनी यामिनी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. (Jalgaon Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com