
जळगाव : तुम्ही आता ज्या निवडून आल्या आहेत; ते राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टेकूमुळे निवडून आलात. तुमच्या ताकदीवर नाही. आधी आपली ताकत निर्माण करा; नंतरच मुख्यमंत्र्यांसमोर लढण्याची हिम्मत करा; असे आव्हानच माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नवनीत राणा यांना दिले आहे. (jalgaon news political news Eknath Khadse challenge to Navneet Rana)
नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिले की महाराष्ट्रात कुठेही तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहा तुम्हाला हरवेल. यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नवनीत राणा यांना आव्हान दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.