पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्‍यू
Jalgaon NewsSaam tv

पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्‍यू

पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्‍यू

जळगाव : पाचव्या मजल्यावरून पडल्याने २९ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon news young man died on the spot after falling from the fifth floor)

जळगाव (Jalgaon) शहरातील मेहरुण परीसरातील औदुंबर रविंद्र पाटील (वय २९) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहत होता. सोमवारी (२ मे) दुपारी मेहरूण परिसरातील एका घराच्‍या पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरूण पाचव्या मजल्यावर कशासाठी गेला होता. तो चुकन पडला की आत्महत्या (Suicide) केली याबाबत अद्यापही माहिती उपलब्ध झालेली नाही. इमारती जवळून जाणाऱ्यांना घडला प्रकार दिल्याने एकच धावपळ उडाली. एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी जात पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पेालिस नाईक रतिलाल पाटील करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.