Live : जळगाव DCC त महाविकास दोन जागांवर, १ अपक्ष विजयी
jdcc bank election winning candidate

Live : जळगाव DCC त महाविकास दोन जागांवर, १ अपक्ष विजयी

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२१) मतदान झाले. आज (साेमवार) सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला

जळगाव : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (dcc bank) निवडणूकीत १० पैकी तीन जागांचा निकाल जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीचे दोन तर एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. jalgoan dcc bank election result latest news

jdcc bank election winning candidate
Live : धुळे- नंदुरबार बँकेत भाजप की महाविकास? मतमाेजणीस प्रारंभ

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२१) मतदान झाले. आज (साेमवार) सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला. यामध्ये १० पैकी तीन जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यात भुसावळ येथील भाजपा आमदार व भुसावळ विकास सोसायटीचे उमेदवार संजय सावकारे यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे उमेदवार शांताराम धनगर यांचा पराभव झाला आहे.

चोपडा येथे महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे घनःश्याम अग्रवाल विजयी झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे विनोद पाटील हे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे नागरिक व सर्मथक जल्लाेषात स्वागत करीत आहेत.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com