Jalna News: जालन्यात तब्बल 107 किलो चांदीचा 90 लाखांचा गणपती...

Jalna Ganesh Festival: जालन्यात तब्बल 107 किलो चांदीचा 90 लाखांचा गणपती...
Jalna Ganesh Festival
Jalna Ganesh Festival Saam Tv

Jalna Ganesh Festival:

जालन्यात तब्बल 107 किलो चांदीचा 90 लाखांचा गणपती विराजमान झालाय. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील अनोखा गणेश मंडळाकडून यंदा गणरायाच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलीये.

Jalna Ganesh Festival
Ganesh Chaturthi 2023: मुंबईकरांनो! बाप्पाला कुठे देणार निरोप; BMCकडून गणपती मूर्ती विसर्जन स्थळांची यादी जाहीर

अनोखा गणेश मंडळाचं यंदाचं हे 9 वं वर्ष आहे. नगसेवक जगदीश भरतीया यांच्या पुढाकारातून या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मंडळाकडून वेगवेगळे समाजिक उपक्रम राबवले जातात.  (Latest Marathi News)

यंदा चांदीचा बाप्पा बसवण्याची संकल्पना नगरसेवक भारतीया यांना सूचली आणि त्यांनी मागच्या 11 महिन्यांपूर्वी खामगाव येथील रजत नगरीत चांदीच्या गणरायाची ऑर्डर दिली. हा गणपती बनवायला सहा महिने लागली असून तब्बल 107 किलो चांदी वापरण्यात आली असून याची किंमत तब्बल 90 लाख रुपये आहे.

Jalna Ganesh Festival
Honda ने आणली सूटकेस-डिझाइन मिनी 'ई-स्कूटर', कारमध्येही होईल फिट; किती आहे किंमत?

दरम्यान, शहरातल्या रुपम हाॅल याठिकाणाहून आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते या गणेशाची पुजा करून मोठ्या थाटात वाजत गाजत मिरवणूक काढून या चांदीच्या बाप्पाची स्थापना करण्यात आलीये आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com