एनसीपी माघार; 'कर्मयाेगी' त हर्षवर्धन पाटलांचे नेतृत्व अभेद्य

एनसीपी माघार; 'कर्मयाेगी' त हर्षवर्धन पाटलांचे नेतृत्व अभेद्य
harshvardhan patil

बारामती : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. karmyogi-sugar-factory-election-2021-ncp-harsharvadhan-patil-baramati-marathi-news-sml80

harshvardhan patil
नवनीत राणांचा गाण्याच्या तालावर ठेका; गरब्यातून प्रबाेधन

राष्ट्रवादी कॉग्रेसने ncp निवडणूकीतुन माघारी घेतल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे.

यामुळे पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांसमवेत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल कायम सुरू राहणार आहे. आता संचालक निवडीची केवळ आैपचारिकता राहिल्याचे सांगितले जात आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.