जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार करून एका 26 वर्षीय युवकाचा खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डी शहरात घडली आहे.
जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यातगोविंद साळुंके

गोविंद साळुंके

शिर्डी: जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार करून एका 26 वर्षीय युवकाचा खून Murder केल्याची खळबळजनक घटना शिर्डी Shirdi शहरात घडली आहे. याप्रकरणी दोन विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात Shirdi Police Station खुनाचा Murder गुन्हा Crime दाखल झाला आहे. यात आरोपींना अटक केली असल्याचे PI गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हत्याकांड Massacre काल मंगळवारी रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास घडले आहे. दोन आरोपींनी शिर्डीत भीमनगर येथे राहत असलेला अजय जगताप या तरुणावर धारदार कोयत्याने वार केला आणि त्याचा खून केला. खून केल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला दोघेही आरोपी स्वतःहून आले.

जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Hingoli: येलदरी धरणाच्या संरक्षण भिंतीला तडे!

या हल्ल्यात मृत झालेला अजय कारभारी जगताप हा युवक तळेगाव दिघे येथील आहे. तो शिर्डीमध्ये भीमनगर येथे राहात होता. तर आरोपी अक्षय सुधाकर थोरात, (वय 24 वर्ष रा. जवळके, ता. कोपरगाव) व रोहित बंडू खरात, (रा. शिर्डी) या दोघांनी मिळून शिर्डी येथे स्वतःच्या गाळ्यात या युवकावर धारदार शस्त्राने वार केला आणि त्याचा खून केला. पुढील तपास शिर्डी करीत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com