धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हर

हत्याकांडानंतर कापडणीस यांचे शेअर्स (Shares) विकून आरोपी राहुलने आलिशान रेंज रोव्हर आणि एक बंगला देखील विकत घेतला.
धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हर
धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हरअभिजित सोनावणे

नाशिक : 'शेजारीचं बनला वैरी' असं एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीने थंड डोक्याने प्लॅनिंग करून शेजाऱ्यांची संपत्ती हडपण्यासाठी नाशिकमध्ये बाप-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकमधील (Nashik) गंगापूर रोड परिसरात मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि मुलगा डॉ. अमित कापडणीस हे राहत होते त्यांच्या शेजारी राहुल जगतापला नावचा एक व्यक्ती राहत होती.

धक्कादायक : संपत्तीसाठी शेजाऱ्याने केली बापलेकाची हत्या; मृतांचे शेअर्स विकून घेतला बंगला, रेंज रोव्हर
Milind Narvekar on Narayan Rane : 'वाजली का तुमच्या मेमरीची घंटी'; नार्वेकरांचं राणेंवर जोरदार हल्लाबोल

आणि याच राहुल जगतापने कापडणीस याची कोट्यावधींची संपत्ती हडप करण्यासाठी अत्यंत रहस्यमयरीत्या मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि मुलगा डॉ. अमित कापडणीस यांची हत्या केली आणि हत्याकांडानंतर कापडणीस यांचे शेअर्स (Shares) विकून आरोपी राहुलने आलिशान रेंज रोव्हर आणि एक बंगला देखील विकत घेतला.

दरम्यान, आपण केलेला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून या बाप लेंकांचा मृतदेह मृतदेह परजिल्ह्यात फेकून जाळल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना तब्बल 2 महिन्यानंतर उघडकीस आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com