बाप्पाच्या जयघाेषात राजघराण्याच्या 'श्रीं' चे दिमाखात आगमन

बाप्पाच्या जयघाेषात राजघराण्याच्या 'श्रीं' चे दिमाखात आगमन
kolhapur ganesh festival

काेल्हापूर : कोल्हापुरात छत्रपती घराण्यातील नव्या पिढीने आज शाही पद्धतीने लाडक्या बाप्पाचे न्यू पॅलेसमध्ये स्वागत केले. दरवर्षी येथे पारंपारिक पद्धतीने गणरायाचे स्वागत केले जाते. गणरायास पालखीत बसवून घरी नेण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची येथे आजही जाेपासली गेली. kolhapur-ganeshotsav-2021-royal-family-bhosale-welcomed-ganpati-new-palace-sml80

आज मानक-यांनी न्यू पॅलेस येथे बाप्पास आणल्यानंतर तेथे युवराज यशराजे आणि शहाजीराजे यांनी गणेशाचे पूजन केले. त्यावेळी राजघराण्यातील मान्यवरांसह कर्मचारी उपस्थित हाेते.

kolhapur ganesh festival
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

गतवर्षी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला हाेता. यंदा देखील हा उत्सव काेविडच्या पार्श्वभुमीवर साध्या पद्धतीने kolhapur ganesh festival साजरा केला जाणार असल्याचे सांगितले. राजघराण्याने उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करु या असे आवाहन राजघराण्याने आज केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com