Satara Crime News : निर्भया पथकातील पोलिसांवर चाकू हल्ला; युवक अटकेत

पाेलिसांनी दाेघांकडून चाकू तसेच दुचाकी जप्त केली आहे.
satara, koregoan , crime news, satara police
satara, koregoan , crime news, satara policesaam tv

सातारा : कराड (Karad) शहरात सातारा (satara) पाेलिस दलाच्या निर्भय पथकावर काही दिवसांपुर्वी हल्ला झाला हाेता. त्याचा धाडसाने प्रतिकार करीत पाेलिसांनी (police) एका युवकास पकडलं हाेते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोरेगाव शहरातील निर्भया पथकातील पोलिसांवर दोघांना हल्ला केल्याची घटना घडली. या दाेन्ही हल्लेखाेरांना पोलिसांनी अटक केली आहे. (Satara Crime News)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : साताऱ्यातील कोरेगाव-रहिमतपूर रस्त्यावर डीपी भोसले कॉलेज समोर साेमवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यात हातात चाकू घेऊन दुचाकीवरून हुल्लडबाजी करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी हटकले हाेते.

satara, koregoan , crime news, satara police
Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धा खेळणार नाही ! नीरज चाेप्रानं केलं जाहीर; जाणून घ्या कारण

त्याचा राग मनता धरुन निर्भया पथकातील पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न संबंधित युवकांनी केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तो हल्ला वाचविला. याप्रकरणी सादिक सलीम शेख आणि सनी जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कोरेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाेलिसांनी दाेघांकडून चाकू तसेच दुचाकी जप्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

satara, koregoan , crime news, satara police
Maharashtra Politics : 'वेळ आली की ठाण्याची दाढी कार्यक्रम करते' (व्हिडिओ पाहा)
satara, koregoan , crime news, satara police
विटा पोलिसांची दमदार कामगिरी, ५ घरफोड्या उघडकीस; सातारा, सांगलीतील युवक अटकेत
satara, koregoan , crime news, satara police
'जसं श्रीलंकेत झालं तसं महाराष्ट्रातील नेत्यांना जनता रस्त्यावर फिरु देणार नाही'

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com