IGATPURI : कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले, बचाव कार्यासाठी टीम रवाना

कुरुंगवाडी येथील किल्यावर फिरायला गेलेले पर्यटक त्याठिकाणी अडकले आहेत
IGATPURI : कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले, बचाव कार्यासाठी टीम रवाना
IGATPURI : कुलंग किल्ल्यावर 13 जण अडकले, बचाव कार्यासाठी टीम रवानाSaam Tv

इगतपुरी : इगतपुरी Igatpuri तालुक्यामधील भावली डॅमजवळ Bhavli Dam असलेल्या कुरुंगवाडी Kurungwadi येथील किल्यावर फिरायला गेलेले पर्यटक Tourists त्याठिकाणी अडकले आहेत. पर्यटकात ८ पुरुष, २ महिला आणि ३ बालकांचा यामध्ये समावेश आहे. पर्यटकांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यस्थापणास संपर्क केला आहे.

हे देखील पहा-

पहाटे ४ वाजेपासून जिल्हा आपत्ती व्यव्यवस्थापन, वनविभाग, महसूल विभाग आणि पोलिस Police प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीते रेस्क्यू ऑपरेशनला Rescue operation ​सुरवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व पर्यटक सुखरूप आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Related Stories

No stories found.