गणपती खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत विना मास्क मोठी गर्दी

मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलाई सुभाष चौक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गणपती खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत विना मास्क मोठी गर्दी
गणपती खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत विना मास्क मोठी गर्दीदिपक क्षीरसागर

लातूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाकडून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत आणि तिसरी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्या अनुषंगाने राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. (Large crowd without masks in Latur market for shopping)

हे देखील पहा-

मात्र या नियमावलीचा काहीच संबध नसल्यासारखे लातूरमधील नागरिक वागत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आज गणेशोत्सवाची सुरुवात करताना लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली विना मास्क नागरिकांनी गणपती बाप्पा यांची मूर्ती खरेदी करण्यासाठी लातूर मधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलाई सुभाष चौक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गणपती खरेदीसाठी लातूरच्या बाजारपेठेत विना मास्क मोठी गर्दी
Breaking : भोंदू मनोहरमामाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक

सोशल डिस्टंसिंग तर नव्हतच मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसून येतं होतं नागरिकांना राज्य सरकारने दिलेले कोरोनाचे नियम जर पाळत नसतील तर येणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखन अवगड होईल.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com