लातुर: 10 वी आणि 12 वीचे वर्ग भरणार; अन्य वर्ग ऑनलाईन सुरू
Latur School News Updatesदीपक क्षीरसागर

लातुर: 10 वी आणि 12 वीचे वर्ग भरणार; अन्य वर्ग ऑनलाईन सुरू

पहिली ते नववी आणि अकरावी वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद केले असून 10 वी आणि 12 वीचे वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याचे आदेश लातुर (Latur) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

दीपक क्षीरसागर

लातूर : राज्यात कोरोनाचा (Corona) कहर मोठा वाढत असल्याने राज्य शासनाने (State Government) पहिली ते नववी आणि अकरावी वर्ग 15 फेब्रुवारीपर्यंत बंद केले असून 10 वी आणि 12 वीचे वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत शिक्षण देण्याचे आदेश लातुर (Latur) जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. (Latur Local News Updates)

Latur School News Updates
Jalna News: लसीकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या 17 आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस

कोरोनाचा कहर वाढत असल्याने राज्यातील अभियांत्रिकी औषधशास्त्र आदी महाविद्यालय बंद केली आहेत यासोबतच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावी वर्ग बंद केले असून त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे तर कोरोनाच्या नियमांचे पालन करत 10 वी व 12 वर्गाला प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत.

हे देखील पहा-

यामुळे लातुर जिल्ह्यातील 10 वी आणि 12 वीच्या शाळेची घंटा वाजणार आहे यासोबतच शिक्षकांना कोविड कामाचा अतिरिक्त कामकाज दिले असता करणे बंधनकारक करण्यात आले आहे तर इतर वेळी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे लागणार आहे. (Latur News in Marathi)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com