महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील  
महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील  विजय पाटील

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील  

किरीट सोमय्या हे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार

सांगली : किरीट सोमय्या Kirit Somaiya हे शिवसेना Shivsena आणि राष्ट्रवादीच्या NCP मंत्र्यांचा घोटाळा उघड करणार आहे. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी टीका केली आहे. छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर आरोप Allegations खोटे होते. अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावरील देखील आरोप खोटे निघाले. हे सर्व महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर महाराष्ट्रामधील जनता त्याची नोंद घेईल. असे सांगलीच्या ढालगाव Dhalgaon या ठिकाणी शिक्षकांच्या पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

हे देखील पहा-

जयंत पाटील चाहेंगे तो मै जल्द निकल लूंगा, असे विनोदी पद्धतीने राज्यपाल Governor कोश्यारींनी वक्तव्य केले होते. यावर ते म्हणाले १२ आमदारांची MLA मागणी त्याच्याकडे बऱ्याच दिवसापासून आहे. लवकर ती पूर्ण करतील. सुप्रिम कोर्टाचा Supreme Court निकाल ओबीसी OBC निकालाबाबत पाटील म्हणाले. महारष्ट्रामध्ये सर्व पक्षीय बैठक घेऊन निर्णय घेतला आहे. ओबीसीचे आरक्षण बाबत त्याची गिणती करावी. परंतु, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न- जयंत पाटील  
सहाय्यक पोलीस निरीक्षक अडकला लाचलुचपत जाळ्यात

पुन्हा सर्व एकत्र बसून मार्ग काढावा लागणार आहे. मुख्यमंत्री यावर बैठक घेतील आणि योग्य ते तोडगा काढतील. राज्यपाल म्हणून, महाराष्ट्रात आल्यापासून येथेही पाऊस सुरू झाला आहे. सतत दूर पण येतोय त्यामुळे जयंत पाटील त्यांची इच्छा म्हणून मी लगेचच परत जाईल. यावर पाटील म्हणाले, राज्यपाल महोदय यांनी अशी टिपणी केली असेल ते हेड आहेत.

त्याच्यावर बोलणे उचित नाही. गणपतीची मिरवणूक काढू नये, यासाठी सर्वांच्यावर लागू आहे. पण भुजबळ साहेब निघाल्यावर तेथे स्वतः हुन लोक आले होते. अनेक वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला त्यांना पाहण्यासाठी आणि त्याचे प्रेम यासाठी आले होते. गर्दी होणे योग्य नव्हते. त्याला भुजबळ साहेब जबाबदार आहेत असे नाही.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com